E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
हमासचा गाझा प्रमुख महमद सिनवार ठार
Samruddhi Dhayagude
30 May 2025
नेतान्याहू यांची घोषणा
जेरूसलेम : इस्रायली सैन्याने हमासचा गाझा प्रमुख महम्मद सिनवार याला ठार केल्याची घोषणा इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गुरूवारी केली. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार सिनवार होता. १४ मे रोजी इस्रायली सैन्याने खान युनूसमधील युरोपियन रूग्णालयाच्या खाली असलेल्या एका भूमिगत कमांड सेंटरला लक्ष्य केले. या कमांड सेंटरमध्ये सिनवार लपला होता. या हल्ल्यात सिनवार जखमी झाला होता. आता त्याचा मृत्यू झाल्याचे नेतान्याहू यांनी म्हटले आहे. दरम्यान, सिनवार याच्या मृत्यूबद्दल हमासने अद्याप अधिकृत पुष्टी केलेली नाही.
मागील वर्षी सिनवारच्या भावाची हत्या
इस्रायली सैन्य गेल्या अनेक वर्षांपासून मोहम्मद सिनवारचा शोध घेत होते. तो याह्या सिनवारचा धाकटा भाऊ होता. १६ ऑक्टोबर रोजी रफाहमध्ये इस्रायली सैन्याने याह्या सिनवारला ठार मारले. सिनवारच्या मृत्यूनंतर हमासचे अस्तित्वच धोक्यात आले होते.
Related
Articles
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
इंग्लंडच्या संघात एडी जॅकचा समावेश
12 Jun 2025
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
11 Jun 2025
कलाकाराने तांत्रिक अंगांचाही अर्थार्जनासाठी विचार करावा
14 Jun 2025
महाराष्ट्रात मद्यावरील उत्पादन शुल्कात वाढ
11 Jun 2025
पुलंच्या शब्द प्रवासाचा मी नि:शब्द सहप्रवासी : फडणीस

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक